⬜🔲 चंद्रपूरचे सुपरिचित व्यापारी संजय गजानन हुड यांचे दुःखद निधन!
⬜🏵️⬜सहज सुचलं परिवारातील सदस्यांसह अनेकांनी वाहिली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
⬜🔲 दिवंगत हुड हे विठ्ठल मंदिर वार्ड निवासी!
⬜🔲 सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान!
⬜🔲किरण घाटे चंद्रपूर

