आखिल भारतीय बंजारा सेना पक्षाची तालुका कार्यकारीणीची निवड.
आखिल भारतीय बंजारा सेना पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश्वर राठोड यांच्या अध्यक्षतेखालील आज रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत तालुका कार्यकारणी घोषीत करून पदधिकांना निवड पत्र देवुन नियुक्ती करण्यात आली.यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मा.अँड.भरत चव्हाण यांची पक्षाच्या कायदेविषयक सल्लागारपदी निवड करण्यात आली.तसेच तालुका सहसंघटकपदी मा.जयलाल चव्हाण तालुका सहसचिवपदी मा.अमोल राठोड तर सोशल मिडीयापदी मा.कैलास चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुकाउपाध्यक्ष मा.गजानन चव्हाण तालुका सचिव रुपसिंग जाधव पक्ष प्रवक्ते मा.अशोक राठोड तालुका संघटक मा.सुनील चव्हाण प्रसिद्धी प्रमुख सुनील जाधव मनोज जाधव वसंत राठोड इ.पदाधिकारी उपस्थित होते.
