Homeताज्या घडामोडीमहिलांवरील वाढते अत्याचार!🔲⚫🔲 बल्लारपूर नगरीतील महिला व तरुणी उतरल्या रस्त्यावर!बल्लारपूर 🔲चंद्रपूर 🔲🌀⬜किरण घाटे 🌀⬜सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महिला वर्गांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.🔲🌀🔲अख्ख्या विदर्भात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर नगरीत काल संध्याकाळीमहिला व तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र बघावयास मिळाले .त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत “या “घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.🔲🌀🔲उपरोक्त निषेध मोर्चात अनेक सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी व तरुणी मोठ्या संख्येंने सहभागी झालेल्या होत्या.
महिलांवरील वाढते अत्याचार!🔲⚫🔲 बल्लारपूर नगरीतील महिला व तरुणी उतरल्या रस्त्यावर!बल्लारपूर 🔲चंद्रपूर 🔲🌀⬜किरण घाटे 🌀⬜सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महिला वर्गांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.🔲🌀🔲अख्ख्या विदर्भात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर नगरीत काल संध्याकाळीमहिला व तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र बघावयास मिळाले .त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत “या “घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.🔲🌀🔲उपरोक्त निषेध मोर्चात अनेक सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी व तरुणी मोठ्या संख्येंने सहभागी झालेल्या होत्या.