परत एक प्रेम विवाह चंदनखेड्यात पार पडला!
अनेक प्रेमविवाह “या पूर्वी ” चंदाखेडा तंटामुक्ती समितीने लावले !
⬜💠⬜प्रियकर स्वप्निल कोल्हे व प्रेयसी संजीवनी झाली विवाहबद्ध!
⬜💠⬜दोघांनीही घेतल्या होत्या जीवनसाथी होण्याच्या आणाभाका!
⬜💠⬜ अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला हा विवाह सोहळा!
⬜💠⬜ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांचा पुढाकार!
⬜⬜किरण घाटे चंद्रपूर ⬜⬜

