
चंद्रपूर शहरात पावसाच्या सकाळ पासून जोरदार सरी!
⬜🌀रस्त्यावरील वाहतूक मंदावली!
⬜🌀हवेत गारठा निर्माण!
⬜🌀अनेक विद्यार्थी आज शाळेत गेलेच नाहीत!
⬜🌀पडीत असलेले रेनकोट व छत्र्या बाहेर निघाल्या!
⬜🌀 चंद्रपूर शहरा सोबतच मूल नगरीत ही पावसाचा कहर!
⬜🌀 अद्यापही पाऊस सुरूच !
